
नमस्कार,
सारा फाऊंडेशन संस्था २३ ऑक्टोबर २०१३ रोजी ठाणे येथे रजिस्टर झाली तत्पूर्वी संस्थेत काम करू इच्छिणाऱ्यांनी मला संपर्क केलेला होता.त्यांना घेऊन पहिली मीटिंग मुंबई येथे कांदिवलीला ठेवण्यात आली.
सारा संस्थेचा विस्तार करण्या संदर्भात तसेच सदस्य नोंदणी करण्यासाठी संस्थे चे नियम व इतर संस्थेच्या उपक्रमा संदर्भात उपाय योजना करणे बाबत व आगामी येणाऱ्या २०१४ सालच्या लोकसभा ,विधानसभा निवडणुकां संदर्भात काय काय कार्यक्रम व उपक्रम संस्थेच्या मार्फत करायचे ह्याचा आराखडा तयार करण्यात आला .
हि सारा संस्थेची पहिली मीटिंग होती . सर्व जण उपस्थित होते .सारा संस्था शासनाला निवडणुकी च्या वेळी हातभार लावते
धन्यवाद !
सारंगी प्रवीण महाजन