फेब्रुवारी २०२१ – संभाजीनगरकर (औरंगाबाद) सदस्यांतर्फे सारंगी प्रवीण महाजन ह्यांचा सत्कार

मा. अनिलकुमार चांदोलीकर यांच्या हस्ते सारा फौंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती सारंगी प्रवीण महाजन ह्यांचा संभाजीनगर नगर (औरंगाबाद) येथे फेब्रुवारी २०२१ रोजी सत्कार करण्यात आला.