ठाणे सरकारी रुग्णालयात आयोजित मॅमोग्राफी कॅम्प आणि कर्करोग जागरूकता मोहिमेत सारा फाउंडेशनने सहभाग घेतला February 8, 2026 | No Comments Sara Foundation Thane4 फेब्रुवारी 2026 हा कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हा दिवस मेमोग्राफी कॅम्प घेऊन तसेच कॅन्सर चि जनजागृती अभियान राबविण्यात आले, ह्या अभियानात सारा फाउंडेशन चा सहभाग होता| Categories:Our Blog