३१ ऑगस्ट २०२१ सारा कडून स्वरांजली ला शुभेच्छा

उस्मानाबाद मधील दिवंगत वकील श्रीमती भारती रोकडे यांच्या मुलीचे लग्न १५ ऑगस्ट २०२१ रोजी कोरोनाच्या आपत्कलामुळे घरातच 25 जणांच्या उपस्थितीत पार पडले. स्वरांजली रोकडे हिला सारंगी ताई यांच्याकडून संसार उपयोगी वास्तू भेट म्हणून मिक्सर देण्यात आला.


सारा परिवाराकडून स्वरांजली ला आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.