27 फेब्रुवारी 2022 – विविध संस्थांना साराची भेट

ठाणे येथे दिनांक 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी सीकेपी हॉल लाविविध संस्थांच्या माहिती चे स्टॉल्स मा. वीणा ताई गोखले यांनी पुणे हुन येऊन पहिल्यांदाच भरविले होते.                   ह्या मध्ये सारा फौंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती सारंगी ताई महाजन यांनी भेट दिली. ह्या प्रदर्शनात महाराष्ट्रातील 23 संस्थांनी भाग घेतलेला. प्रत्येक संस्थेच्या कार्याची माहिती…

Read more →

१६ जानेवारी २०२२ – ८ व वर्धापन दिन २०२१- २२

१६ जानेवारी २०२१ – ८व वर्धापन दिन २०२१- २२  हा कोरोनाच्या च्या काही नियमांमुळे उशीरा करण्यात आला.                                  सारा संस्थेचा ८व वर्धापन दिन २०२१ चा १६ जानेवारी २०२२ ला क्रिकेट सामने लावून संपन्न करण्यात आला. ह्या मध्ये पहिल्या २ टीम अपंगांच्या खेळवण्यात आल्या नंतर…

Read more →

३१ ऑगस्ट २०२१ सारा कडून स्वरांजली ला शुभेच्छा

उस्मानाबाद मधील दिवंगत वकील श्रीमती भारती रोकडे यांच्या मुलीचे लग्न १५ ऑगस्ट २०२१ रोजी कोरोनाच्या आपत्कलामुळे घरातच 25 जणांच्या उपस्थितीत पार पडले. स्वरांजली रोकडे हिला सारंगी ताई यांच्याकडून संसार उपयोगी वास्तू भेट म्हणून मिक्सर देण्यात आला. सारा परिवाराकडून स्वरांजली ला आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Read more →

२० ऑगस्ट २०२१ ‘एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून माणुसकी’

कुत्र्याचा जीव वाचविण्यात सारा क्या टीम ल यश सारा संस्थे तर्फे एका लहान कुत्र्याचा जीव वाचविण्यासा संस्थे ला यश आले आहे. आपण जर प्राण्यांना सांभाळू शकत नाही, त्यांच्या वर खर्च करू शकत नाही तर आपण प्राण्यांना घरात आणायचे नाही. परंतु अशाच एका नवीन जोडप्याने ह्या लहानग्या कुत्र्याला दत्तक घेतले आणि 7 महिने सांभाळून रस्त्यावर सोडून दिले. संस्थेच्या काही महिलांना कुत्रा…

Read more →

१४ ऑगस्ट २०२१ – सारा फाऊंडेशन ची पूरग्रस्तांना मदत

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील  कृष्णपंच गंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने बरीच घरे पाण्याखाली गेलेली. सारा संस्थेने दखल घेत, तेथील ‘जय शिवराय तालीम मंडळ’ मधील सर्व तरुण सदस्यांना संपर्क करून मदत करण्याचे आश्वासन दिले. 1000 रू प्रत्येक घरा प्रमाणे  50 हजाराचे धान्य 50 घरात भरून देण्यास कबूल केले.  त्या पैकी सर्व घरात धान्य वाटप झाले. सारा फाऊंडेशन च्या वतीने तेथील…

Read more →

२७ डिसेम्बर २०२०, रक्तदान शिबीर- ७ वा वर्धापन दिन

सारा फाउंडेशन …एक सामाजिक संस्था महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश जी टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्या नंतर “सारा फाउंडेशन” च्या सातव्या वर्धापन दिना निम्मित रक्तदान व अल्प दारात मोतीबिंदू चे ऑपरेशन तसेच मोफत नेत्र तपासणी चे एक दिवसीय शिबीर आयोजित केले होते.            कोल्हापूर ,सांगली व नृसिंह वाडी आणि इतरही जवळ पास असलेल्या छोट्या…

Read more →

२६ फेब्रुवारी २०२०, सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश …..

सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश …..                        गेले 4 ते 5 दिवस माझ्या परिचयातील एका अझीम नावाच्या मुलाचे वडील हमीद सय्यद वय वर्ष 60 यांची प्रकृती बरी नव्हती त्यांना हार्ट चा त्रास होता कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात त्यांचे केस पेपर काढून…

Read more →

१९ फेब्रुवारी २०२० “सारा चा शिवजयंती उत्सव ठाणे नगरीत उत्साहात साजरा”

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ! साराफाउंडेशन तर्फे शिवजयंती उत्सव,  तलाव पाळी ठाणे  येथील शिव स्मारकाला पुष्प हार अर्पण करून  उत्साहात साजरी केली. ह्या शिवजयंती सोहोळया निमित्त, सारंगी प्रवीण महाजन  सारा फाउंडेशन अध्यक्षा, सुमीत जी राणे, योगेश पिंगळे कार्याध्यक्ष, सुजित गौडा, शेखर वारुडे, अश्विन कांबळे, विनायक भुजबळ, राहुल तेली, दर्शन डोके, सुजाता सांडभोर, आसीम सय्यद, वैशाली तायडे, रुपाली खानवेकर…

Read more →

२४/१२/२०१६ ‘सारा’ चा ३ रा वर्धापन दिन साजरा

कमी तिथे आम्ही हि विचारधारा घेऊन गेल्या ३ वर्षांपासून ठाण्यात सामाजिक कार्य करणाऱ्या सारा फौंडेशन चा ३ रा वर्धापन दिन गडकरी रंगायन येथे साजरा करण्यात आला. पूर्वांचल मधील आसाम आणि मणिपुर राज्यातील ‘बिहू’ हे आसाम मधील लोकप्रिय नृत्य सादर करून ठाणेकरांची मने जिंकली. वर्धापन दिनी लोकनृत्यासह फ्युजन डान्स अकॅडेमी च्या कलाकारांनी ‘मारिया मारिया’ या गाण्यावर पाश्चिमात्य पद्धतीने नृत्य सादर…

Read more →

सारंगी प्रवीण महाजन सारा फौंडेशन ठाणे (अध्यक्षा / संस्थापक विश्वस्त)


This will close in 307 seconds