९ मे २०१६ “सारा”ने केली पोलिसांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय
दिनांक ९ मे २०१६ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ठाण्यातील अव्वल नंबर ची संस्था “सारा फौंडेशन” ने ह्या वर्षातला एक सामाजिक उपक्रम राबविला. संस्थेच्या च्या वतीने यंदा ठाणे नगर पोलिस स्टेशन, काही सोसायटी. तसेच सर्व ट्रॅफिक विभाग ऑफिसेस येथे सर्व ट्रॅफिक पोलिस कर्मचारी वर्गासाठी गार पिण्याच्या पाण्याची विशेष सोय म्हणून ७० लिटर चे रांजण भेट देण्यात आले . ट्राफिक…