
छत्रपती शिव जयंती दिन
जागतिक महिला दिन आणि मराठी भाषा दिन ह्या तीनही दिवसांचा मिळून शिवरत्न पुरस्कार सारंगी प्रवीण महाजन सारा फाउंडेशन च्या अध्यक्षा यांना पोस्टाने घरपोच आला. लॉकडाऊन असल्या कारणाने पुरस्काराचा समारंभ करण्यात आला नाही.
जळगाव येथील मानवसेवा फौंडेशन तर्फे हा पुरस्कार घरपोच पाठविण्यात आला. सारंगी ताई यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.

धन्यवाद !
