सारंगीताई… तुमच्या *कार्याला सलाम!

सारंगीताई… तुमच्या *कार्याला सलाम! 👏👏👏👏👏👏👏👏👏* समाजसेवेचा ध्यास मनाशी धरुनी, अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलात खंबीरपणे. महिलांच्या हक्कांसाठी झटत राहिलात, आशेचा किरण बनलात प्रत्येक जीवनामध्ये. मायेची सावली, संघर्षाची ओळख, कर्तृत्वाने कमावला सन्मानाचा मान. सारा फाउंडेशनच्या कार्यातून उजळले, असंख्य आयुष्यांचे सुंदर स्वप्नविश्व महान. तुमच्या कार्याला लाभो नवे क्षितिज, यशाची भरारी असो अधिक उंच. उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी लाभो, आनंदाने भरून राहो जीवनाचा प्रत्येक…

Read more →

ठाणे सरकारी रुग्णालयात आयोजित मॅमोग्राफी कॅम्प आणि कर्करोग जागरूकता मोहिमेत सारा फाउंडेशनने सहभाग घेतला

4 फेब्रुवारी 2026 हा कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हा दिवस मेमोग्राफी कॅम्प घेऊन तसेच कॅन्सर चि जनजागृती अभियान राबविण्यात आले, ह्या अभियानात सारा फाउंडेशन चा सहभाग होता|

Read more →