१४/०९/२०१४ ‘बायांनो नवरे सांभाळा’ नाट्यप्रयोग
सारा फौंडेशन ह्या सामाजिक संस्थेतर्फे दिनांक १४ सप्टेंबर २०१४ रोजी संस्थेच्या महत्वपूर्ण उपक्रमांसाठी निधी संकलनाची आवश्यकता असल्यामुळे “बायांनो नवरे सांभाळा” ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग संथे तर्फे गडकरी रंगायतन ठाणे येथे लावण्यात आला होता. प्रयोग सुरु होण्यापूर्वी, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी प्रवीण महाजन यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी ची माहिती दिली आणि संस्थच्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली . …