२७ डिसेम्बर २०२०, रक्तदान शिबीर- ७ वा वर्धापन दिन
सारा फाउंडेशन …एक सामाजिक संस्था महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश जी टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्या नंतर “सारा फाउंडेशन” च्या सातव्या वर्धापन दिना निम्मित रक्तदान व अल्प दारात मोतीबिंदू चे ऑपरेशन तसेच मोफत नेत्र तपासणी चे एक दिवसीय शिबीर आयोजित केले होते. कोल्हापूर ,सांगली व नृसिंह वाडी आणि इतरही जवळ पास असलेल्या छोट्या…