२६ फेब्रुवारी २०२०, सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश …..
सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश ….. गेले 4 ते 5 दिवस माझ्या परिचयातील एका अझीम नावाच्या मुलाचे वडील हमीद सय्यद वय वर्ष 60 यांची प्रकृती बरी नव्हती त्यांना हार्ट चा त्रास होता कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात त्यांचे केस पेपर काढून…




