27 फेब्रुवारी 2022 – विविध संस्थांना साराची भेट

ठाणे येथे दिनांक 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी सीकेपी हॉल लाविविध संस्थांच्या माहिती चे स्टॉल्स मा. वीणा ताई गोखले यांनी पुणे हुन येऊन पहिल्यांदाच भरविले होते.                   ह्या मध्ये सारा फौंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती सारंगी ताई महाजन यांनी भेट दिली. ह्या प्रदर्शनात महाराष्ट्रातील 23 संस्थांनी भाग घेतलेला. प्रत्येक संस्थेच्या कार्याची माहिती…

Read more →

१८ एप्रिल २०२१ – My pagination………!!!!

(श्री महेश विसपुते संभाजीनगर महाराष्ट्र यांनी लिहिलेली पहिली सकारात्मक बातमी…) कोरोनाच्या संकट काळात सामान्य लोकांच्या हातचे काम गेले. मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायाने देश थांबला. कोरोनाच्या संकटात रुतलेली चाके आणखी घट्ट होऊ पाहतेय. या काळात एक संस्था कसलाही गाजावाजा न करता , प्रसिद्धी न करता पडद्यामागे कार्य करत होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत शेकडो हात यासाठी झटत होती…..ही संस्था म्हणजे ‘सारा फाऊंडेशन’…

Read more →

“मन प्रश्न – एक लेख”

उच्च न्यायालय म्हणतेय बायकोने सीते सारखे वागावे आजचा उच्च न्यायालयाचा निर्णय पेपर मध्ये वाचला … मी न्यायालयाच्या निर्णयाशी पूर्णपणे सहमत आहे पण ….”बायको सीतेसारखी मग नवऱ्याचे काय” ..? हि चर्चा आज नुकतीच झी चोवीस तास वर पहिली काही जणांची मते न पटणारी होती रामायण पूर्णपणे न समजून काहीही विधाने करणारी आजची चर्चा होती अश्या चर्चांमधून आजच्या नवीन पिढीला रामायणाविषयी…

Read more →

२९ जून २०१९ “सारा”चा शैक्षणिक उपक्रम

दिनांक २६ जून रोजी राजश्री श्री शाहू महाराज यांच्या 145 साव्या जयंती निमित्त सारा फौंडेशन तर्फे जिल्हापरिषदेशांच्या विविध शाळेत वह्या वाटप  कार्यक्रम घेण्यात आले. त्या पैकी एक कार्यक्रम नृसिंह वाडी येथील विद्यामंदिर येथे जिल्हापरिषदेच्या शाळेत घेण्यात आला, सारा संस्थे तर्फे इयत्ता पहिली ते सातवी वर्गा पर्यन्त च्या सर्व मुलांना प्रत्येकी सहा वह्या पुरविण्यात आल्या. विद्यामंदिर ही शाळा शिरोळ तालुक्यातील…

Read more →

सारंगी प्रवीण महाजन सारा फौंडेशन ठाणे (अध्यक्षा / संस्थापक विश्वस्त)


This will close in 307 seconds