१८ एप्रिल २०२१ – My pagination………!!!!
(श्री महेश विसपुते संभाजीनगर महाराष्ट्र यांनी लिहिलेली पहिली सकारात्मक बातमी…) कोरोनाच्या संकट काळात सामान्य लोकांच्या हातचे काम गेले. मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायाने देश थांबला. कोरोनाच्या संकटात रुतलेली चाके आणखी घट्ट होऊ पाहतेय. या काळात एक संस्था कसलाही गाजावाजा न करता , प्रसिद्धी न करता पडद्यामागे कार्य करत होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत शेकडो हात यासाठी झटत होती…..ही संस्था म्हणजे ‘सारा फाऊंडेशन’…