११ फेब्रुवारी २०२० ‘सारा कडून विनम्र श्रद्धांजली’
दिवस तीन फेब्रुवारीचा… अंकिता पिसुड्डे महाविद्यालयात शिकविण्यासाठी जात होती. विकेश ऊर्फ विक्की नगराळेने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यात ती गंभीर भाजली गेली.. नागपूर येथे उपचार सुरू असताना तिचा ११ फेब्रुवारीला मृत्यू झाला. विदर्भातील वर्धा जवळील हिंगणघाट येथे जे अमानुष कृत्य घडलं त्या साठी विकेश नागराळे याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच निरपराध कुमारी प्राध्यपिका अंकिता पिसुदे हिला सारा…