“सारा” चा महिलांसाठी”बायांनो नवरे सांभाळा” ह्या नाटकाचा प्रयोग 14 sept 2014

सारा फौंडेशन ह्या सामाजिक संस्थेतर्फे दिनांक १४ सप्टेंबर २०१४ रोजी संस्थेच्या महत्वपूर्ण उपक्रमांसाठी निधी संकलनाची आवश्यकता असल्यामुळे “बायांनो नवरे सांभाळा” ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग संथे तर्फे गडकरी रंगायतन ठाणे येथे लावण्यात आला होता.

         

           

प्रयोग सुरु होण्यापूर्वी, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी प्रवीण महाजन यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी ची माहिती दिली.
तसेच संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली .

        

   

हा कार्यक्रम ७५ टक्के यशस्वी झाला ह्या मध्ये संस्थेच्या वतीने क्षमा पाटकर , सई कारोळकर शुभांगी धाबद्गाव ,रत्ना डहाके तसेच रोहिणी जोशी यांचे कडून मोलाची मदत मिळाली .

  

हा प्रयोग सर्व महिलांच्या सहकार्यांने उत्तम रित्या पार पडला संथे साठी पितांबरी प्रोडक्ट्स, ठाणे जनता बँक ,जनकल्याण बँक ठाणे यांनी अर्थीक योगदान दिले.