
शिवरत्न पुरस्कार व मान पत्र
छत्रपती शिव जयंती दिन
जागतिक महिला दिन
आणि
मराठी भाषा दिन
ह्या तीनही दिवसांचा मिळून शिवरत्न पुरस्कार आज लॉक डाऊन मुळे मला पोस्टाने घरपोच आला । सामाजिक कामाची जबाबदारी आज ह्या पुरस्कार मिळाल्याने जास्त वाढली आहे । ह्याचा मला सार्थ अभिमान आहे ।
धन्यवाद !