21 फेब्रुवारी 2020 गोवळ कोट किल्ल्याला भेट

गोवळकोट किल्ला (छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव गोविंदगढ) चिपळूण येथे सारा फाउंडेशन तर्फेअध्यक्षा सारंगी ताई महाजन  कार्याध्यक्ष योगेश पिंगळे,  राहुल तेली व इतर  सदस्यांसोबत किल्ल्याला भेट देऊन तेथील पाहणी केली आणि किल्ल्यावर पर्यावरण प्रेमी  स्थानिक सामाजिक काम करणारे कार्यकर्ते यांची भेट घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
धन्यवाद!