
![]()
![]()
सारा संस्थे तर्फे मराठी नव वर्षाच्या पूर्वसंध्येला फौंडेशन तर्फे दीपोत्सवात उत्साहाने सर्व महिलांनी भाग घेतला
ठाणे हे तलावांचे शहर मानले जाते आणि म्हणूनच तलाव पाळी येथे पूर्ण तलावाला दिव्यांनी सजविण्यात आले होते. ठाणे येथे सालाबादा प्रमाणे निघणाऱ्या गुढीपाडवा म्हणजेच मराठी नव वर्षाच्या स्वागत यात्रेत दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी ७ ते १० वाजता ‘सारा फौंडेशन’ तर्फे सक्रिय सहभाग घेतला गेला.
![]()
![]()
![]()
![]()
![]()
सारा फौंडेशनचे हे सहभागी होण्याचे पहिलेच वर्ष होते. फौंडेशनतर्फे चित्ररथाचा टेम्पो करण्यात आला व त्या वर मतदान प्रचार व प्रसारा साठी जन जागृती चे पोस्टर्स लावण्यात आलेले. सारा फौंडेशनला निवडणूक मतदान आयोगाची संमती असल्याने फौंडेशन ने हे काम हाती घेतले. ही स्वागत यात्रा तीन तास ठाणे शहरात फिरली
नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद संस्थेच्या जनजागृती अभियानाला मिळाला. सारा फौंडेशनतर्फे १२ ते १५ महिलांनी टेम्पोमध्ये उभे राहून मतदान करण्याचे माईक वरून आवाहन केलेह्या सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या महिला :
सारंगी प्रवीण महाजन
अध्यक्षा सारा फाउंडेशन
सल्लागार क्षमा पाटकर, व इतर सदस्य संयुक्ता सावंत,कुमारी सावंत,स्वप्नाली खराडे,मनीषा पटवर्धन
वंदना मेहेंदळे,सुहासिनी कुलकर्णी,अर्चना म्हसेकुमारी, अन्वया म्हसे सुशांत फाटक,अभिजित कुलकर्णी,सौ गोरे,कमलिनी शिंदे.
………………………………………………………………………………………………………………………………………………….