
सारा फाउंडेशन चा 6 वा वर्धापन दिन ‘बजमे-ई – इत्तेहात क्रिकेट क्लब’ तर्फे एक दिवसीय क्रिकेट टूरणामेंट्स चे आयोजन करण्यात आले. ह्या टूरणांमेंट्स सारा चषक 2 K 20 अंतर्गत AKM मैदान महागिरी ठाणे येथे घेण्यात आल्या.
बक्षीस समारंभ सारा संस्थेच्या अध्यक्षा सारंगीताई महाजन यांच्या हस्ते देण्यात आले तसेच सदस्या शुभांगी धबडगाव, सुमीत राणे, वनिता पाठक स्वप्ना पाठक , कार्याध्यक्ष योगेश पिंगळे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
ह्या स्पर्धेत आठ टीम चा सहभाग होता. त्यापैकी जिंकलेली टीम.
1 )न्यू जारीमरी टीम
2) दुसऱ्या नंबर वर खारकर आळी टीम जिंकली।
कार्यक्रम यशस्वी करण्यास सर्व खेळाडूंचा तसेच सदस्यांचा सहभाग होता
धन्यवाद
सारा फाउंडेशन