३१ जुलै २०१६ “सारा” तर्फे एक दिवसीय मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर एक सामाजिक उपक्रम

सारा फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थे तर्फे ३१ जुलै २०१६ रोजी डोळ्याची मोफत मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया एक दिवसाचे शिबीर लावण्यात आले.हे शिबीर ठाणे येथील महानग पालिकेची ६४ नंबरच्या शाळेत घेण्यात आले . भर पावसातही नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला एकूण २२३ गरजू रुग्णांनी मोतीबिंदू या शिबिराचा लाभ घेतला एकूण १७ रुग्णांना मोतीबिंदू आहे असे जाणवताच त्यांना संस्थे तर्फे डॉक्टर हळदीपूरकर…

Read more →

सारंगी प्रवीण महाजन सारा फौंडेशन ठाणे (अध्यक्षा / संस्थापक विश्वस्त)


This will close in 307 seconds