२४/१२/२०१६ ‘सारा’ चा ३ रा वर्धापन दिन साजरा
कमी तिथे आम्ही हि विचारधारा घेऊन गेल्या ३ वर्षांपासून ठाण्यात सामाजिक कार्य करणाऱ्या सारा फौंडेशन चा ३ रा वर्धापन दिन गडकरी रंगायन येथे साजरा करण्यात आला. पूर्वांचल मधील आसाम आणि मणिपुर राज्यातील ‘बिहू’ हे आसाम मधील लोकप्रिय नृत्य सादर करून ठाणेकरांची मने जिंकली. वर्धापन दिनी लोकनृत्यासह फ्युजन डान्स अकॅडेमी च्या कलाकारांनी ‘मारिया मारिया’ या गाण्यावर पाश्चिमात्य पद्धतीने नृत्य सादर…