27 फेब्रुवारी 2022 – विविध संस्थांना साराची भेट

ठाणे येथे दिनांक 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी सीकेपी हॉल लाविविध संस्थांच्या माहिती चे स्टॉल्स मा. वीणा ताई गोखले यांनी पुणे हुन येऊन पहिल्यांदाच भरविले होते.                   ह्या मध्ये सारा फौंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती सारंगी ताई महाजन यांनी भेट दिली. ह्या प्रदर्शनात महाराष्ट्रातील 23 संस्थांनी भाग घेतलेला. प्रत्येक संस्थेच्या कार्याची माहिती…

Read more →

२० ऑगस्ट २०२१ ‘एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून माणुसकी’

कुत्र्याचा जीव वाचविण्यात सारा क्या टीम ल यश सारा संस्थे तर्फे एका लहान कुत्र्याचा जीव वाचविण्यासा संस्थे ला यश आले आहे. आपण जर प्राण्यांना सांभाळू शकत नाही, त्यांच्या वर खर्च करू शकत नाही तर आपण प्राण्यांना घरात आणायचे नाही. परंतु अशाच एका नवीन जोडप्याने ह्या लहानग्या कुत्र्याला दत्तक घेतले आणि 7 महिने सांभाळून रस्त्यावर सोडून दिले. संस्थेच्या काही महिलांना कुत्रा…

Read more →

२७ डिसेम्बर २०२०, रक्तदान शिबीर- ७ वा वर्धापन दिन

सारा फाउंडेशन …एक सामाजिक संस्था महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश जी टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्या नंतर “सारा फाउंडेशन” च्या सातव्या वर्धापन दिना निम्मित रक्तदान व अल्प दारात मोतीबिंदू चे ऑपरेशन तसेच मोफत नेत्र तपासणी चे एक दिवसीय शिबीर आयोजित केले होते.            कोल्हापूर ,सांगली व नृसिंह वाडी आणि इतरही जवळ पास असलेल्या छोट्या…

Read more →

26 फेब्रुवारी 2020 सारा तर्फे मेडिकल मदत

सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. गेले 4 ते 5 दिवस सारा फाउंडेशन मध्ये सामाजिक कामात मदत करणाऱ्या  अझीम नावाच्या मुलाचे वडील हमीद सय्यद वय वर्ष 60 यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना हार्ट चा त्रास होता. कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात त्यांचे केस पेपर काढून त्यांच्या सर्व टेस्ट झाल्या. त्यांना 2D…

Read more →

२६ फेब्रुवारी २०२०, सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश …..

सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश …..                        गेले 4 ते 5 दिवस माझ्या परिचयातील एका अझीम नावाच्या मुलाचे वडील हमीद सय्यद वय वर्ष 60 यांची प्रकृती बरी नव्हती त्यांना हार्ट चा त्रास होता कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात त्यांचे केस पेपर काढून…

Read more →

सारंगी प्रवीण महाजन सारा फौंडेशन ठाणे (अध्यक्षा / संस्थापक विश्वस्त)


This will close in 307 seconds