१०/११/२०१६ तुलसी विवाह – ‘सारा’ चा धार्मिक उपक्रम
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याची प्रथा असली, तरी सारा संस्थेने १० नोव्हेंबर ला कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह संपन्न केला. तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले, तरी भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. तुळशीला विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी…