१९ फेब्रुवारी २०२० “सारा चा शिवजयंती उत्सव ठाणे नगरीत उत्साहात साजरा”

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !
साराफाउंडेशन तर्फे शिवजयंती उत्सव,  तलाव पाळी ठाणे  येथील शिव स्मारकाला पुष्प हार अर्पण करून  उत्साहात साजरी केली. ह्या शिवजयंती सोहोळया निमित्त, सारंगी प्रवीण महाजन  सारा फाउंडेशन अध्यक्षा, सुमीत जी राणे, योगेश पिंगळे कार्याध्यक्ष, सुजित गौडा, शेखर वारुडे, अश्विन कांबळे, विनायक भुजबळ, राहुल तेली, दर्शन डोके, सुजाता सांडभोर, आसीम सय्यद, वैशाली तायडे, रुपाली खानवेकर व इतर सर्व सदस्य हजर होते.
*सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा* !