
सारा फौंडेशन ह्या सामाजिक संस्थे तर्फे कायद्या द्वारे जनजागृती अभियान…
“कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण”, नियम २००५
डी.व्ही .ऍक्ट २००५ म्हणजेच डोमेस्टिक वोइलेन्स ऍक्ट
कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम म्हणून २००५ साली हा कायदा सर्वसंमत झाला. हा कायदा पुरुषांच्या विरोधात नाही पण हा कायदा काय आहे, कळावे व त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून सारा फौंडेशन ह्या सामाजिक संस्थेने २९ नोव्हेंबर २०१४ रोजी सकाळी ११ ते २ ह्या वेळेत गडकरी रंगायतन ठाणे येथे हा कार्यक्रम विनामुल्य ठेवलेला होता.
Kindly note : हा कायदा पुरुषांच्या विरोधात नाही कारण स्त्री व पुरुष दोघेही समाजाच्या उन्नती मध्ये परस्पर पूरक आहेत हेतू फक्त एवढाच आहे कि कुटुंबामध्ये स्त्रियांवर होणारा हिंसाचार थांबावा व त्यांनाही सन्मानाने आयुष्य जगता यावे. प्रमुख वक्त्या श्रीमती असुन्था फ्रान्सिस पारधे, पुणे उपस्थित होत्या .ह्या कायद्याची माहिती त्यांनी सर्व महिलाना मुलींना दिली व काही उदाहरणाद्वारे समजावून सांगितले.
धन्यवाद!