आझाद नगर ब्रह्मांड येथे छत्रपती प्रतिष्ठान तर्फे दर शनिवारी, रविवारी रात्री ८ ते १० ह्या वेळेत केले जाते तसेच शिवपुराण वाचन तुळजाभवानी मंदिरात केल्या जाते अश्याच एका शनिवारी १६ जुलै २०१६ रोजी छत्रपती प्रतिष्ठान च्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली . शिव पुराण वाचनाच्या कार्यक्रमात सारा फाउंडेशन तर्फे सारंगी महाजन ,सुजाता सांडभोर , कामाक्षी वाघुळदे तसेच योगेश पिंगळे यांनी वाचनाच्या वेळी उपस्थित राहून सहभाग घेतला .