
कुत्र्याचा जीव वाचविण्यात सारा क्या टीम ल यश
सारा संस्थे तर्फे एका लहान कुत्र्याचा जीव वाचविण्यासा संस्थे ला यश आले आहे. आपण जर प्राण्यांना सांभाळू शकत नाही, त्यांच्या वर खर्च करू शकत नाही तर आपण प्राण्यांना घरात आणायचे नाही. परंतु अशाच एका नवीन जोडप्याने ह्या लहानग्या कुत्र्याला दत्तक घेतले आणि 7 महिने सांभाळून रस्त्यावर सोडून दिले. संस्थेच्या काही महिलांना कुत्रा मरणासन्न अवस्थेत दिसल्या वर त्या पिल्लाला घेऊन हॉस्पिटल ला गेलेल्या. त्याला 3 दिवस मेडिकल दिले.






आता एका शेल्टर खाली सुरक्षित आहे.
कुत्रा कोणाचा आहे हे जाणून घेण्या साठी कुत्र्याचा फोटो, पोलीस व इतर सामाजिक प्राणी प्रेमी संस्थांना सोशल मीडिया वर टाकण्यात आला. ज्यांनी कुत्रा दिला समोरच्या व्यक्तीला दिला. त्या नायर मॅडम व ज्यांनी कुत्र्याला दत्तक घेतले ते नवीन भालेराव दाम्पत्य दोघांचा ही शोध पोलिसांमार्फत लागला. संस्थेला माफीनामा दिल्यावर कुत्रा संस्थेच्या महिला सांभाळत आहेत.धन्यवाद!