
१५/१/२०१६ रोजी ठाणे येथील सनातन संस्थेने सारा फौंडेशन ला भूमाता ब्रिगेड ला शनी शिंगणापूर येथे जाण्यास विरोध करण्यासाठी सारा फौंडेशन संस्थेला संपर्क करून सहभागी होण्यास विनंती केली. त्यानुसार १५/१/२०१६ रोजी ठाणे रेल्वे स्टेशन ला संध्याकाळी ४ ते ८ सनातन संस्थेने साखळी आंदोलनात सहभागी होण्यास निमंत्रित केले त्याचे काही फोटो. सारा फौंडेशन च्या अध्यक्ष श्रीमती सारंगी प्रवीण महाजन व कार्याध्यक्ष योगेश पिंगळे व इतर सदस्यांनी ह्या आंदोलनात सहभाग घेतला.