27 फेब्रुवारी 2022 – विविध संस्थांना साराची भेट

ठाणे येथे दिनांक 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी सीकेपी हॉल लाविविध संस्थांच्या माहिती चे स्टॉल्स मा. वीणा ताई गोखले यांनी पुणे हुन येऊन पहिल्यांदाच भरविले होते.                   ह्या मध्ये सारा फौंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती सारंगी ताई महाजन यांनी भेट दिली. ह्या प्रदर्शनात महाराष्ट्रातील 23 संस्थांनी भाग घेतलेला. प्रत्येक संस्थेच्या कार्याची माहिती…

Read more →

फेब्रुवारी २०२१ – संभाजीनगरकर (औरंगाबाद) सदस्यांतर्फे सारंगी प्रवीण महाजन ह्यांचा सत्कार

मा. अनिलकुमार चांदोलीकर यांच्या हस्ते सारा फौंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती सारंगी प्रवीण महाजन ह्यांचा संभाजीनगर नगर (औरंगाबाद) येथे फेब्रुवारी २०२१ रोजी सत्कार करण्यात आला.                                                 

Read more →

१६ जानेवारी २०२२ – ८ व वर्धापन दिन २०२१- २२

१६ जानेवारी २०२१ – ८व वर्धापन दिन २०२१- २२  हा कोरोनाच्या च्या काही नियमांमुळे उशीरा करण्यात आला.                                  सारा संस्थेचा ८व वर्धापन दिन २०२१ चा १६ जानेवारी २०२२ ला क्रिकेट सामने लावून संपन्न करण्यात आला. ह्या मध्ये पहिल्या २ टीम अपंगांच्या खेळवण्यात आल्या नंतर…

Read more →

३१ ऑगस्ट २०२१ सारा कडून स्वरांजली ला शुभेच्छा

उस्मानाबाद मधील दिवंगत वकील श्रीमती भारती रोकडे यांच्या मुलीचे लग्न १५ ऑगस्ट २०२१ रोजी कोरोनाच्या आपत्कलामुळे घरातच 25 जणांच्या उपस्थितीत पार पडले. स्वरांजली रोकडे हिला सारंगी ताई यांच्याकडून संसार उपयोगी वास्तू भेट म्हणून मिक्सर देण्यात आला. सारा परिवाराकडून स्वरांजली ला आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Read more →

२० ऑगस्ट २०२१ ‘एक सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून माणुसकी’

कुत्र्याचा जीव वाचविण्यात सारा क्या टीम ल यश सारा संस्थे तर्फे एका लहान कुत्र्याचा जीव वाचविण्यासा संस्थे ला यश आले आहे. आपण जर प्राण्यांना सांभाळू शकत नाही, त्यांच्या वर खर्च करू शकत नाही तर आपण प्राण्यांना घरात आणायचे नाही. परंतु अशाच एका नवीन जोडप्याने ह्या लहानग्या कुत्र्याला दत्तक घेतले आणि 7 महिने सांभाळून रस्त्यावर सोडून दिले. संस्थेच्या काही महिलांना कुत्रा…

Read more →

१४ ऑगस्ट २०२१ – सारा फाऊंडेशन ची पूरग्रस्तांना मदत

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील  कृष्णपंच गंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने बरीच घरे पाण्याखाली गेलेली. सारा संस्थेने दखल घेत, तेथील ‘जय शिवराय तालीम मंडळ’ मधील सर्व तरुण सदस्यांना संपर्क करून मदत करण्याचे आश्वासन दिले. 1000 रू प्रत्येक घरा प्रमाणे  50 हजाराचे धान्य 50 घरात भरून देण्यास कबूल केले.  त्या पैकी सर्व घरात धान्य वाटप झाले. सारा फाऊंडेशन च्या वतीने तेथील…

Read more →

2 ऑगस्ट2015 “सारा” तर्फे “आरोग्य शिबीर”

लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त “सारा फौंडेशन” तर्फे आरोग्य शिबीर घेण्यात आले .सामाजिक उपक्रम म्हणून वैद्यकीय शिबीर घेण्याचे सारा संस्थे ठरविले. ह्या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ जनतेला व्हावा हाच हेतू सारा संस्थेचा आहे .       ठाणे महानगर पालिकेच्या दगडी शाळा ,चरई,ठाणे.येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले शिबिराची वेळ सकाळी ८ ते २ होती शिबीर यशस्वी करण्यात सारा च्या सर्व…

Read more →

११,१२,१३,ऑक्टोबर २०१४ प्रदर्शनात “सारा” चा सहभाग

दिवाळी पूर्वी ११,१२,१३,ऑक्टोबर २०१४ रोजी सारा फौंडेशन तर्फे आदिवासी महिलांना आर्थिक मदत म्हणून तीन दिवसा साठी ठाणे येथे प्रदर्शनात आदिवासी महिलांनी बनविलेले उटणे व संत्रासाल पावडर तसेच काही मोत्याच्या वस्तूंचे टेबल लावले होते .                            ह्या मध्ये ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला ह्या आदिवासी महिला कसारा पुढील विहीगाव…

Read more →

“सारा” चा महिलांसाठी”बायांनो नवरे सांभाळा” ह्या नाटकाचा प्रयोग 14 sept 2014

सारा फौंडेशन ह्या सामाजिक संस्थेतर्फे दिनांक १४ सप्टेंबर २०१४ रोजी संस्थेच्या महत्वपूर्ण उपक्रमांसाठी निधी संकलनाची आवश्यकता असल्यामुळे “बायांनो नवरे सांभाळा” ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग संथे तर्फे गडकरी रंगायतन ठाणे येथे लावण्यात आला होता.                       प्रयोग सुरु होण्यापूर्वी, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी प्रवीण महाजन यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी ची माहिती दिली….

Read more →

सारंगी प्रवीण महाजन सारा फौंडेशन ठाणे (अध्यक्षा / संस्थापक विश्वस्त)


This will close in 307 seconds