सारा चा व्यावसायिक उपक्रम 29 june 2014 “व्यवसाय मार्गदर्शन शाळा”
‘सारा फौंडेशन’ ह्या सामाजिक संस्थे तर्फे रविवार २९ जून रोजी संध्याकाळी ५ ते ७ ह्या वेळेत सरस्वती मराठी शाळेचे क्रीडा संकुल मल्हार सिनेमा समोर ठाणे पश्चिम येथे पहिल्या मजल्या वर “घर बसल्या लघु उद्योग” ह्या विषयावर व्यवसाय मार्गर्दशन पर व्याख्यान ठेवण्यात आले . सारा फौंडेशन चा एक आगळा वेगळा कार्यक्रम २९ जुन २०१४ रोजी यशस्वी झाला …