21 फेब्रुवारी 2020 गोवळ कोट किल्ल्याला भेट

गोवळकोट किल्ला (छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव गोविंदगढ) चिपळूण येथे सारा फाउंडेशन तर्फेअध्यक्षा सारंगी ताई महाजन  कार्याध्यक्ष योगेश पिंगळे,  राहुल तेली व इतर  सदस्यांसोबत किल्ल्याला भेट देऊन तेथील पाहणी केली आणि किल्ल्यावर पर्यावरण प्रेमी  स्थानिक सामाजिक काम करणारे कार्यकर्ते यांची भेट घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. धन्यवाद!  

Read more →

१९ फेब्रुवारी २०२१ शिवजयंती – शिवरत्न पुरस्कार व मान पत्र

शिवरत्न पुरस्कार व मान पत्र छत्रपती शिव जयंती दिन जागतिक महिला दिन आणि मराठी भाषा दिन ह्या तीनही दिवसांचा मिळून शिवरत्न पुरस्कार आज लॉक डाऊन मुळे मला पोस्टाने घरपोच आला । सामाजिक कामाची जबाबदारी आज ह्या पुरस्कार मिळाल्याने जास्त वाढली आहे । ह्याचा मला सार्थ अभिमान आहे । धन्यवाद !  

Read more →

२७ डिसेम्बर २०२०, रक्तदान शिबीर- ७ वा वर्धापन दिन

सारा फाउंडेशन …एक सामाजिक संस्था महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश जी टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्या नंतर “सारा फाउंडेशन” च्या सातव्या वर्धापन दिना निम्मित रक्तदान व अल्प दारात मोतीबिंदू चे ऑपरेशन तसेच मोफत नेत्र तपासणी चे एक दिवसीय शिबीर आयोजित केले होते.            कोल्हापूर ,सांगली व नृसिंह वाडी आणि इतरही जवळ पास असलेल्या छोट्या…

Read more →

२८ एप्रिल २०२० “सारा” तर्फे अपर्णा ताई यांना श्रद्धांजली

२८ एप्रिल २०२० रोजी अपर्णाताई रामतीर्थकर यांचे सोलापूरला दुःखद निधन झाले, हे ऐकुन मन सुन्न झाले होते. मला आठवते संस्थेच्या चवथ्या वर्धापन दिनासाठी ताईंना आमंत्रित करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते योगेश पिंगळे व मी स्वतः सोलापूरला त्यांच्या राहत्या घरी गेलेलो. शांत ठिकाणी असलेला त्यांचा बंगला आम्हाला सापडायला जरा वेळच लागला पण जेव्हा आम्ही बंगल्या समोर गेलेलो तेव्हा लहानसे फाटका जवळ कसे…

Read more →

26 फेब्रुवारी 2020 सारा तर्फे मेडिकल मदत

सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. गेले 4 ते 5 दिवस सारा फाउंडेशन मध्ये सामाजिक कामात मदत करणाऱ्या  अझीम नावाच्या मुलाचे वडील हमीद सय्यद वय वर्ष 60 यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना हार्ट चा त्रास होता. कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात त्यांचे केस पेपर काढून त्यांच्या सर्व टेस्ट झाल्या. त्यांना 2D…

Read more →

२६ फेब्रुवारी २०२०, सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश …..

सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश …..                        गेले 4 ते 5 दिवस माझ्या परिचयातील एका अझीम नावाच्या मुलाचे वडील हमीद सय्यद वय वर्ष 60 यांची प्रकृती बरी नव्हती त्यांना हार्ट चा त्रास होता कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात त्यांचे केस पेपर काढून…

Read more →

१९ फेब्रुवारी २०२० “सारा चा शिवजयंती उत्सव ठाणे नगरीत उत्साहात साजरा”

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा ! साराफाउंडेशन तर्फे शिवजयंती उत्सव,  तलाव पाळी ठाणे  येथील शिव स्मारकाला पुष्प हार अर्पण करून  उत्साहात साजरी केली. ह्या शिवजयंती सोहोळया निमित्त, सारंगी प्रवीण महाजन  सारा फाउंडेशन अध्यक्षा, सुमीत जी राणे, योगेश पिंगळे कार्याध्यक्ष, सुजित गौडा, शेखर वारुडे, अश्विन कांबळे, विनायक भुजबळ, राहुल तेली, दर्शन डोके, सुजाता सांडभोर, आसीम सय्यद, वैशाली तायडे, रुपाली खानवेकर…

Read more →

१६ फेब्रुवारी २०२० “सारा चा 6 वा वर्धापनदिन साजरा”

सारा फाउंडेशन चा 6 वा वर्धापन दिन ‘बजमे-ई – इत्तेहात क्रिकेट क्लब’ तर्फे एक दिवसीय क्रिकेट टूरणामेंट्स चे आयोजन करण्यात आले. ह्या टूरणांमेंट्स सारा चषक 2 K 20 अंतर्गत AKM मैदान महागिरी ठाणे येथे घेण्यात आल्या. बक्षीस समारंभ सारा संस्थेच्या अध्यक्षा सारंगीताई महाजन यांच्या हस्ते देण्यात आले तसेच सदस्या शुभांगी धबडगाव, सुमीत राणे, वनिता पाठक स्वप्ना पाठक , कार्याध्यक्ष…

Read more →

११ फेब्रुवारी २०२० ‘सारा कडून विनम्र श्रद्धांजली’

दिवस तीन फेब्रुवारीचा… अंकिता पिसुड्डे महाविद्यालयात शिकविण्यासाठी जात होती. विकेश ऊर्फ विक्‍की नगराळेने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यात ती गंभीर भाजली गेली.. नागपूर येथे उपचार सुरू असताना तिचा ११ फेब्रुवारीला मृत्यू झाला. विदर्भातील वर्धा जवळील हिंगणघाट येथे जे अमानुष कृत्य घडलं त्या साठी विकेश नागराळे याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच निरपराध कुमारी प्राध्यपिका अंकिता पिसुदे हिला सारा…

Read more →

सारंगी प्रवीण महाजन सारा फौंडेशन ठाणे (अध्यक्षा / संस्थापक विश्वस्त)


This will close in 307 seconds