२९ जून २०१९ “सारा”चा शैक्षणिक उपक्रम
दिनांक २६ जून रोजी राजश्री श्री शाहू महाराज यांच्या 145 साव्या जयंती निमित्त सारा फौंडेशन तर्फे जिल्हापरिषदेशांच्या विविध शाळेत वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आले. त्या पैकी एक कार्यक्रम नृसिंह वाडी येथील विद्यामंदिर येथे जिल्हापरिषदेच्या शाळेत घेण्यात आला, सारा संस्थे तर्फे इयत्ता पहिली ते सातवी वर्गा पर्यन्त च्या सर्व मुलांना प्रत्येकी सहा वह्या पुरविण्यात आल्या. विद्यामंदिर ही शाळा शिरोळ तालुक्यातील…












