११,१२,१३,ऑक्टोबर २०१४ प्रदर्शनात “सारा” चा सहभाग
दिवाळी पूर्वी ११,१२,१३,ऑक्टोबर २०१४ रोजी सारा फौंडेशन तर्फे आदिवासी महिलांना आर्थिक मदत म्हणून तीन दिवसा साठी ठाणे येथे प्रदर्शनात आदिवासी महिलांनी बनविलेले उटणे व संत्रासाल पावडर तसेच काही मोत्याच्या वस्तूंचे टेबल लावले होते . ह्या मध्ये ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला ह्या आदिवासी महिला कसारा पुढील विहीगाव…











