१५/१/२०१६ भूमाता ब्रिगेड विरोधात सनातन सोबत “सारा” चा सहभाग

१५/१/२०१६ रोजी ठाणे येथील सनातन संस्थेने सारा फौंडेशन ला भूमाता ब्रिगेड ला शनी शिंगणापूर येथे जाण्यास विरोध करण्यासाठी सारा फौंडेशन संस्थेला संपर्क करून सहभागी होण्यास विनंती केली. त्यानुसार १५/१/२०१६ रोजी ठाणे रेल्वे स्टेशन ला संध्याकाळी ४ ते ८ सनातन संस्थेने साखळी आंदोलनात सहभागी होण्यास निमंत्रित केले त्याचे काही फोटो. सारा फौंडेशन च्या अध्यक्ष श्रीमती सारंगी प्रवीण महाजन व कार्याध्यक्ष…

Read more →

३१ जुलै २०१६ “सारा” तर्फे एक दिवसीय मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर एक सामाजिक उपक्रम

सारा फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थे तर्फे ३१ जुलै २०१६ रोजी डोळ्याची मोफत मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया एक दिवसाचे शिबीर लावण्यात आले.हे शिबीर ठाणे येथील महानग पालिकेची ६४ नंबरच्या शाळेत घेण्यात आले . भर पावसातही नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला एकूण २२३ गरजू रुग्णांनी मोतीबिंदू या शिबिराचा लाभ घेतला एकूण १७ रुग्णांना मोतीबिंदू आहे असे जाणवताच त्यांना संस्थे तर्फे डॉक्टर हळदीपूरकर…

Read more →

१६ जुलै २०१६ ठाणे घोडबंदर रोड येथील आझाद नगर येथे शिवपुराण वाचन

  आझाद नगर ब्रह्मांड येथे छत्रपती प्रतिष्ठान तर्फे दर शनिवारी, रविवारी रात्री ८ ते १० ह्या वेळेत केले जाते तसेच  शिवपुराण वाचन तुळजाभवानी मंदिरात केल्या जाते अश्याच एका शनिवारी १६ जुलै २०१६ रोजी  छत्रपती प्रतिष्ठान च्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली .  शिव पुराण वाचनाच्या कार्यक्रमात सारा फाउंडेशन तर्फे सारंगी महाजन ,सुजाता सांडभोर , कामाक्षी…

Read more →

३१/०५/२०१६ सारा ने साजरी केली “अहिल्या देवी होळकर जयंती (२९१)”

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते….

Read more →

९ मे २०१६ “सारा”ने केली पोलिसांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय

दिनांक ९ मे  २०१६ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ठाण्यातील अव्वल नंबर ची संस्था “सारा फौंडेशन” ने ह्या वर्षातला एक सामाजिक उपक्रम राबविला. संस्थेच्या च्या वतीने यंदा ठाणे नगर पोलिस स्टेशन, काही सोसायटी. तसेच  सर्व ट्रॅफिक विभाग ऑफिसेस येथे सर्व ट्रॅफिक पोलिस कर्मचारी वर्गासाठी  गार पिण्याच्या पाण्याची विशेष सोय म्हणून ७० लिटर चे रांजण भेट देण्यात आले . ट्राफिक…

Read more →

०८/०३/२०१६ त्र्यंबकेश्वर येथे भूमाता ब्रिगेड ला रोखणार ‘सारा’

त्रंबकेश्वर देवस्थान मध्ये भूमाता ब्रिगेड च्या संस्थेच्या महिला प्रवेशासाठी येणार त्याआधीच सारा फौंडेशन ने देवस्थांशी संपर्क करून पूर्णपणे सहकार्य करण्याची जास्तीत जास्त महिला घेउंन भूमाता ब्रिगेडच्या महिलांना मंदिर प्रवेश रोखणार व देवस्थानच्या बाजूने उभे राहणार ह्याचे निवेदन त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्थ ह्यांना दिले. त्यावेळचे काही फोटो –  

Read more →

२७/०१/२०१६ “सारा फौंडेशन हि शनि शिंगणापूर चौथऱ्या मध्ये प्रवेशावर निषेध करून हिंदुंची श्रद्धा जोपासणारी अव्वल नंबर ची संस्था”

२०१६ जानेवारीच्या सुरुवातीपासून शनि शिंगणापूर येथील शनि  देवताच्या चौथऱ्यामध्ये महिलांना प्रवेश मिळण्याच्या मागणीवर निषेध करण्या साठी सतत पाठपुरावा करून २६ जाने वारी रोजी शनि शिंगणापूरला १२२ महिला व पुरुषांना घेऊन जाणारी एकमेव सारा संस्थे ला यश आले आहे . समस्त हिंदुंच्या भावना दुखावणारा विषय घेऊन काही विकृत महिलांनी चौथऱ्या  मध्ये प्रवेश करण्यासाठी  येणार असे कळताच सारा फौंडेशन  ने पुढाकार…

Read more →

१९ डिसेंबर २०१५ ‘अभिनेता आपल्या भेटीला’ एक सांस्कृतिक कार्यक्रम

सारा फौंडेशन ह्या सामाजिक संस्थेचा दुसरा वर्धापन दिन १९ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाच्या नृत्याने झाली. तसेच सावरकर ह्यांच्या प्रायोपवेशनाचे हे ५० सवे वर्ष म्हणून जयोस्तुते हे गीत शाळकरी मुलांनी सादर केले. त्यानंर भारत मातेचे पूजन करून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी महाजन ह्यांनी सारा संस्था काय काम करते हे थोडक्यात सांगितले. नंतर शरद…

Read more →

१५ जून २०१५ “सारा फौंडेशन ” चा अपंगांच्या मोर्चात सक्रिय सहभाग

सारा फौंडेशनकडून शासनाकडे पाठपुरावा  करण्याचे  व मदतीचे आश्वासन वसई  येथे  अपंग जनशक्ति  संस्थे तर्फे अपंगांच्या  साहाय्यतेसाठी व त्यांच्या मागण्या  पूर्ण करण्यासाठी  वसई  स्टेशन  पासून  ते  तहसीलदार ऑफिस, जवळ जवळ सात किलोमीटर  पर्यंत मोर्चा काढण्यात आला. तसेच वसई  येथील  तहसीलदार कोळी यांना भेटून निवेदन  दिले.     संस्थेचे  पदाधिकारी व अपंग  महिला व पुरुष  यांनी आज पासून तहसीलदार  कार्यालया  समोर …

Read more →

२९ नोव्हेंबर २०१४ सारा फौंडेशन संस्थे तर्फे कायद्या द्वारे जनजागृती अभियान, पहिला वर्धापन दिन

सारा फौंडेशन ह्या सामाजिक संस्थे तर्फे कायद्या द्वारे जनजागृती अभियान… “कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण”, नियम २००५ डी.व्ही .ऍक्ट २००५ म्हणजेच डोमेस्टिक वोइलेन्स ऍक्ट कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम म्हणून २००५ साली हा कायदा सर्वसंमत झाला. हा कायदा पुरुषांच्या विरोधात नाही पण हा कायदा काय आहे, कळावे व त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून सारा फौंडेशन ह्या सामाजिक संस्थेने २९…

Read more →

सारंगी प्रवीण महाजन सारा फौंडेशन ठाणे (अध्यक्षा / संस्थापक विश्वस्त)


This will close in 307 seconds