१९ फेब्रुवारी २०२१ शिवजयंती – शिवरत्न पुरस्कार व मान पत्र
शिवरत्न पुरस्कार व मान पत्र छत्रपती शिव जयंती दिन जागतिक महिला दिन आणि मराठी भाषा दिन ह्या तीनही दिवसांचा मिळून शिवरत्न पुरस्कार आज लॉक डाऊन मुळे मला पोस्टाने घरपोच आला । सामाजिक कामाची जबाबदारी आज ह्या पुरस्कार मिळाल्याने जास्त वाढली आहे । ह्याचा मला सार्थ अभिमान आहे । धन्यवाद !












